Duration 6:35

हळद पाण्याचे आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक 15 लाभ, रोगप्रतिकारक्षक्ती तसेच अनेक व्हायरस विरोधी सक्षम

5 664 watched
0
135
Published 5 May 2021

Hello everyone...... Wellcome back to my youtube channel.....🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 औषधी गुणधर्मामुळे काही मसाल्यांना आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यापैकीच एक म्हणजे हळद. हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे.ज्यामुळे आपल्याला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचा सल्ला वेळोवेळी दिला जातो.आणि ही सवय ज्यांना आहे अशा व्यक्ती आपल्याला निरोगी दिसतात.या चांगल्या सवयीमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तुम्ही जर न चुकता रोज गरम पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर याचे फायदेही दुप्पट होतील. कारण हळदीमध्ये कित्येक प्रकारच्या अँटीऑक्सीडेंट चा समावेश आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत. त्वचेसाठी घरगुती उपाय , रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय , गुडघेदुखी साठी घरगुती उपाय , कॅन्सर रुग्णांसाठी घरगुती उपाय , साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी घरगुती उपाय , अन्नपचन योग्यरीतीने होण्यासाठी घरगुती उपाय , रक्त साफ करण्यासाठी घरगुती उपाय , सर्दी खोकला ताप साठी घरगुती उपाय , नैराश्य दूर करण्यासाठी घरगुती उपाय , मासिक पाळी मध्ये त्रास घरगुती उपाय , वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय , हृदयासाठी घरगुती उपाय , यकृतासाठी घरगुती उपाय , स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय , ऍसिडिटी साठी घरगुती उपाय Hot spices are included in different recipes in our country. This helps in enhancing the taste of cooking. At the same time, it also gives you health care benefits. Due to its medicinal properties, some spices have been given a special place in Ayurveda. Turmeric is one of them. Turmeric is a medicinal plant, which gives you health benefits as well as beauty. Turmeric contains many types of antioxidants. ✨Turmeric contains a chemical called curcumin. Curcumin is a chemical that is beneficial in reducing inflammation in the body. ✨Turmeric contains curcumin which reduces knee pain. ✨ The intellect remains brilliant. ✨Turmeric water is beneficial in headache ✨Consumption of turmeric helps in controlling glucose levels. ✨ Lemon, turmeric and honey should be taken in hot water. This flushes out toxins from the body. ✨ 'Antioxidant' in turmeric destroys cancer cells. ✨ Turmeric water cleans the blood. ✨ Regular consumption of turmeric water on a daily basis eliminates menstrual problems. ✨ Turmeric water is beneficial for weight loss. ✨Turmeric water stops inflammation and improves digestion. #सकाळीरिकाम्यापोटीहळदीचेपाणीपिण्याचेफायदे #हळदीचेपाणीपिण्याचेफायदे #हळदीचेफायदे #गरमपाणीआणिहळदीचेफायदे #rikamyapotihaldichepanipinyachefayde #haldichepanipinyachefayde #turmericwaterbenefitsinmarathi #haldikapanipinekfayde #aajichenuske #आजीचेनुसके #आजीचेनुस्के हळदीचे दूध पिण्याचे 15 फायदे (haldiche dudh pinyache fayde)👇 /watch/4ovq4gk4Q3D4q रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे (rogpratikar shakti vadhavnyasathi kay khave ) (super food)👇 /watch/MhcNR1i2VUc2N मधुमेह नियंत्रित करण्याचे 12 घरगुती साधे सोप्पे उपाय (madhumeh niyantrit karnyasathi gharguti upay)👇 /watch/wKHcMPxEQZqEc तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे (tambyachya bhandyatun pani pinyache fayde)👇 /watch/gZ_Qe36SqakSQ सर्दी खोकला कफ तापावर त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवणार आयुर्वेदिक घरगुती काढा (sardi khokla kuf tap ani rogpeatikar shakti wadhavnara aayurvedic gharguti kadha)👇 /watch/40hkTJMcB42ck गुडघेदुखी वर 5 घरगुती उपाय (gudghe dukhi war gharguti upay)👇 /watch/8DPVL3b_V1B_V Thank you for watching......🙏

Category

Show more

Comments - 17