Duration 6:57

कोरोना पासून बचाव करण्यासाठी काढा | सर्दी खोकला कफ व प्रतिकारशक्ती वाढवणारा आयुर्वेदिक रामबाण काढा

517 watched
0
21
Published 28 Apr 2021

Hello everyone..... Wellcome back to my youtube channel.....🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 कोरोना कालावधीत आपल्याला सर्दी, खोकला, कफाची लक्षणे आढळल्यास शक्य तितक्या लवकर घरगुती उपचार घेण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यावर प्राथमिक उपचारासाठी स्वयंपाक घरातील काही पदार्थच आपल्याला मदत करतील. यासाठी आज आपण सर्दी, खोकला,कफ, तापावर प्रथमोपचार म्हणून काढा बघणार आहोत. तर हा काढाच आपल्याला सर्दी,खोकला, कफापासून लवकर सुटका करण्यास मदत करू शकतो. तर हा काढा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेच. त्याचबरोबर त्या पदार्थांचे औषधीय गुणधर्म ही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तुळशीचे फायदे , लवंगचे फायदे , वेलचीचे फायदे , हळदीचे फायदे , कांद्याचे फायदे , गवती चहाचे फायदे , दालचिनीचे फायदे , काळीमिरी फायदे , आल्याचेफायदे , ज्येष्ठमधाचे फायदे , तमालपत्राचे फायदे , गुळाचे फायदे Due to the changing climate or bacterial infections, you get small and big ailments. Colds, coughs and fevers are the most common complaints. You will get relief if you remedy this at the right time. Even if the cough is mild, it needs to be treated. For this you can take the help of home as well as natural remedies. Don't make the mistake of thinking that colds and coughs are small problems and ignore them. This negligence can lead to serious illnesses. Include nutrients in your diet and boost your immune system to keep illnesses at bay. #सर्दीखोकलातापघरगुतीउपाय #कोरोनाप्रतिकारशक्तीवाढवणाराकाढा #covidkadharecipyinmarathi #kadharecipyforcovid-19inmarathi #naturalremediesforcough #sardikhoklaghargutikadha #sardiwarrambanupay #topimmuneboostingfood #sardijukamkagharelupay #aajichenuske #आजीचेनुसके #आजीचेनुस्के #घरगुतीउपाय कोरोना काळात शरीरात ऑक्सिजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय (sharirat oxygen vadhavnyasathi gharguti upay )👇 /watch/ggthMxj-zKX-h हळदीचे दूध पिण्याचे फायदे (haldiche dudh pinyache fayde )👇 /watch/4ovq4gk4Q3D4q अनेक जीवघेण्या आजारावर गुळवेल चे फायदे ( gulvel che fayde )👇 /watch/8roP0eUFKNiFP लिंबूपाणी पिण्याचे फायदे ( limbupani pinyache fayde )👇 /watch/Q_DJffI8GZi8J योगा करण्याचे फायदे ( yoga karnyache fayde )👇 /watch/YLI46s6M2XoM4 Thank you for watching......🙏

Category

Show more

Comments - 7