Duration 8:55

√कशी करावी खरबूज लागवड , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दोन महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न

40 559 watched
0
829
Published 3 Mar 2021

मा.श्री.बालाजी दत्तात्रय लोहकरे प्रगतिशील शेतकरी मु.पो.बेगमपूर ता.मोहोळ जि.सोलापूर मोबाईल नंबर 9823666886 #खरबूज #लागवड #कुंदन श्री #बालाजी #लोहकरे खरबूज लागवड दिनांक 3/12/2020 एकरी रोपांची संख्या 6000 लागवडीचे अंतर 6/1.25 झिकझ्याक पद्धतीने खरबूज पिकाची एक एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. जमिनीचा प्रकार लाल तांबडी मिक्स. रोपांची लागवड करताना लगेच पाठीमागे रोपांना पाण्याचे ड्रेंचिंग केले. एक दिवसानंतर बुरशीनाशक +ह्युमिक यांचे ड्रेंचिंग केले दोन दिवसांनी 19/19/19 +प्लांट ग्रोथ रेगुलेटर यांचे ड्रेंचिंग केले लागवडीनंतर सातव्या दिवशी बुरशीनाशकाची फवारणी करून क्रॉप कव्हर ने संपूर्ण खरबूज बेड 21 दिवसांकरता झाकून घेतला त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सुद्धा खरबूज वेलीची जोमदार वाढ झाली. 21 दिवसांनी क्रॉप कव्हर बाजूला केला. खरबूज पिकाच्या अवस्थेनुसार 12/61/00 13/40/13 00/52/34 बोरॉन,कॅल्शियम नायट्रेट, मायक्रोन्यूट्रिएंट, पीक वाढीसाठी उपयुक्त असणारी उत्पादने यांचा वापर केला. प्रति एकरी 15 ते 20 टनांपर्यंत खरबुजाचे उत्पादन मिळते. एक एकर क्षेत्रासाठी संपूर्ण खर्च 80 हजार रुपये आला. संपूर्ण खर्च वजा करता निव्वळ नफा दीड लाख रुपये मिळाला.. शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने शेती मध्ये हार्डवर्क करता करता स्मार्ट वर्क सुद्धा करणे फार गरजेचे आहे. लोहकरे सरांनी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून त्यांच्या सर्व पिकांचे विक्री व्यवस्थापन फारच सुखकर पद्धतीने केले आहे. लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली कर्तव्यपूर्ती अॅग्रो केम चे दर्जेदार उत्पादने.. वंडरफुल,एक्सपर्ट,फॉर्च्यूनेट,परीघ,के साईज अप,ह्युमिकिंग,बोराकॅलमॅक्स,कांदा स्पेशल सर्व प्रकारचे अमिनो बेस मायक्रोन्यूट्रिएंट,सिलीकाॅन स्टिकर मिळेल संपर्क श्री काळे साहेब मो.नं.8208616871 🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी यूट्यूब http://YouTube.com/balirajaspecial फेसबुक https://www.facebook.com/balirajaspecial/ इंस्टाग्राम https://www.instagram.com/balirajaspecial?r=nametag ट्विटर https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Category

Show more

Comments - 48